

How many days ₹500 recharge lasts in smart prepaid meter. Get details on daily fixed charges, ₹100/₹200 recharge duration and electricity saving tips for prepaid smart meter
esakal
आजकाल अनेक घरांमध्ये पारंपरिक वीज मीटर काढून स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जात आहेत. मोबाईल रिचार्जसारखे आगाऊ पैसे भरावे लागतात.
पण १०० रुपयांचा किंवा २०० रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर काही दिवसांतच बॅलन्स संपल्याचे पाहून ग्राहक हैराण होतात. मीटर खराब आहे की जास्त युनिट्स दाखवत आहे असा संशय येतो. पण खरी कहाणी वेगळी आहे