Hacking Safety Tips : हॅकर्सच्या हाताला लागलेत तुमचे पर्सनल फोटो अन् पासवर्ड! आत्ताच बदला मोबाईलची 'ही' १ सेटिंग, नाहीतर सगळंच संपेल

NoVoice Android Malware : तुमच्या फोनमध्ये ‘नोव्हॉइस’ व्हायरस! फॅक्टरी रीसेट करूनही तो जात नाही. कसे सुरक्षित राहायचे जाणून घ्या
What is NoVoice Android Malware and How Does It Work?

What is NoVoice Android Malware and How Does It Work?

esakal

Updated on

तुमच्या फोनमध्ये हॅकर्सचे डोळे आहेत. कारण आता ‘नोव्हॉइस’ नावाचा भयंकर व्हायरस आला आहे जो फॅक्टरी रीसेट केल्यानंतरही जात नाही. सावध राहा नाहीतर सर्व काही गमावू शकता. अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या प्रत्येकासाठी एक धोक्याची घंटा वाजली आहे. सायबर सुरक्षा कंपनी मॅकॅफीच्या तज्ज्ञांनी नुकताच शोध लावला आहे की, ‘नोव्हॉइस’ नावाचा अतिशय खतरनाक आणि डेवलप झालेला मालवेअर गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध ५० हून अधिक ॲप्समध्ये लपलेला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com