

How to Apply for Ayushman Card on Mobile
esakal
आरोग्याच्या खर्चाने हैराण झालेल्या गरिब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत आयुष्मान कार्ड घेऊन तुम्ही मोफत उपचार घेऊ शकता. एका वर्षात 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च या कार्डने कव्हर होतो.