

Best ways to get more space on phone without deleting memories
esakal
Mobile Storage free up tricks : आजकाल स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे. फोटो-व्हिडिओ काढणे, गाणी ऐकणे, सोशल मीडिया, बँकिंग, शॉपिंग सगळं फोनमध्येच करतो.. पण अचानक एक दिवस फोन स्लो चालू लागतो, अॅप्स उघडत नाहीत, स्टोरेज फूल झालय असं मेसेज येतो आणि टेन्शन वाढतं. सर्वात जास्त भीती वाटते ती प्रेमाने काढलेले फोटो-व्हिडिओ डिलीट करावे लागतील म्हणून. पण आता काळजी करू नका..तुमचे आवडते फोटो, व्हिडिओ, चॅट्स काहीही डिलीट करायची गरज नाही. फक्त या चार सोप्या ट्रिक्स वापरा आणि काही मिनिटांत तुमच्या फोनमध्ये पुन्हा भरपूर जागा तयार होईल.