

how to pair wired and wireless headphones together
Sakal
step-by-step instructions for dual headphone connection: तुम्हाला माहिती आहे का की अलिकडच्या अँड्रॉइड अपडेटनंतर, अनेक स्मार्टफोन्सना एक खास फिचर मिळाले आहे. ज्यामुळे तुम्हाला एकाच वेळी दोन हेडफोन्स कनेक्ट करता येणार आहे. अँड्रॉइड 16 अपडेटमध्ये शेअर ऑडिओ विथ फ्रेंड नावाचे एक नवीन फिचर लाँच केले आहे. जे तुम्हाला एकाच स्मार्टफोनमध्ये दोन ब्लूटूथ हेडफोन्स किंवा इअरबड्स कनेक्ट करता येणार आहे. हे फिचर सध्या फक्त काही डिव्हाइसेसवर उपलब्ध आहे आणि तुमच्या फोनला ड्युअल ऑडिओ शेअरिंग किंवा मल्टी-डिव्हाइस ब्लूटूथ अशी नावे असू शकतात.