
Sakal
गुगल जेमिनीच्या नवीन इमेज जनरेशन फीचरमुळे तुम्ही स्वतःचे कस्टम प्रॉम्प्ट तयार करून अनोखे फोटो बनवू शकता.
यामुळे तुम्हाला विविध पोर्ट्रेट्स, पार्श्वभूमी आणि शैलींमध्ये प्रयोग करता येतो.
ऑनलाइन उपलब्ध प्रॉम्प्टपेक्षा स्वतःचे प्रॉम्प्ट वापरल्यास अधिक आकर्षक फोटो तयार करू शकता.
How to create creative photo prompts for Google Gemini AI: गुगल जेमिनी एआय नॅनो बनाना ट्रेंडने सोशल मिडियावर तुफान धुमाकुळ घातला आहे. गुगल जेमिनी वर प्रॉम्प्ट टाकताच काही क्षणातच हकटे फोटो तयाक मिळताच. हा ट्रेंड सर्वजणच फॉलो करत आहेत. बरेच लोक ऑनलाइन आधीच उपलब्ध असलेल्या प्रॉम्प्ट वापरतात, परंतु यामुळे प्रत्येकासाठी सारखेच फोटो मिळतात. तुमचे स्वतःचे कस्टम प्रॉम्प्ट लिहून, तुम्ही खरोखरच सुंदर फोटो तयार करू शकता. जर तुम्हाला तुमचे स्वतःचे प्रॉम्प्ट लिहिण्यात अडचण येत असेल, तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.