Whatsapp Recharge : व्हॉट्सॲपवर फक्त चॅटिंग नाही, तर करता येणार मोबाईल रिचार्ज; मिळणार कॅशबॅकसह डिस्काउंट, पाहा कसं करायचं?

Whatsapp prepaid mobile recharge feature : घरबसल्या WhatsApp वरून मोबाईल रिचार्ज करा. पण कसे ते पाहा स्टेप बाय स्टेप..
WhatsApp mobile recharge easily with WhatsApp Pay or Jio Airtel Vi chatbots. Step-by-step guide for instant prepaid recharge

WhatsApp mobile recharge easily with WhatsApp Pay or Jio Airtel Vi chatbots. Step-by-step guide for instant prepaid recharge

esakal

Updated on

व्हॉट्सॲप आता केवळ गप्पा मारण्याचे साधन राहिले नसून ते तुमचे डिजिटल वॉलेटदेखील बनले आहे. व्हॉट्सॲप पे (WhatsApp Pay) आणि विविध सेवा प्रदात्यांच्या मदतीने तुम्ही आता घरबसल्या, कोणाशीही चॅट करत असताना आपला मोबाईल रिचार्ज करू शकता. 

या नवीन सुविधेमुळे तुम्हाला रिचार्जसाठी वेगळ्या ॲपवर जाण्याची किंवा दुकानात जाण्याची गरज उरलेली नाही. ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची, याची स्टेप बाय स्टेप माहिती खालीलप्रमाणे आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com