Whatsapp Aadhaar : आता चक्क व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आधार कार्ड; सरकारने सुरू केली नवी सुविधा, पण हे फायद्याचं की तोट्याचं?

Whatsapp MyGov Helpdesk Aadhar download : व्हॉट्सअॅपवर आता आधार कार्ड तात्काळ मिळणार आहे..पण कसे? जाणून घ्या
Whatsapp MyGov Helpdesk Aadhar download process

Whatsapp MyGov Helpdesk Aadhar download process

esakal

Updated on
Summary
  • व्हॉट्सअॅपवर आधार कार्ड तात्काळ डाउनलोड करता येणार आहे.

  • आधारशी नोंदणीकृत मोबाइल आणि डिजिलॉकर खात्यासह सुरक्षित प्रक्रिया आहे.

  • काही सोप्या स्टेप्समध्ये पीडीएफ स्वरूपात आधार कार्ड मिळवा.

भारत सरकारने नागरिकांसाठी आधार कार्ड मिळवण्याची प्रक्रिया आणखी सोपी केली आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून MyGov Helpdesk चॅटबॉटद्वारे काही मिनिटांतच तुमचे आधार कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता. देशातील सर्वात महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक असलेल्या आधार कार्डची ही सुविधा कोट्यवधी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com