रेल्वेला उशीर, AC किंवा कोचमध्ये बिघाड असल्यास चिंता करू नका! तिकीटाचा एक-एक पैसा मिळणार परत, IRCTC कडून रिफंड घेण्यासाठी करा हे एकच काम

IRCTC TDR Filing Step By Step Guide : ट्रेन ३ तासांहून अधिक उशिरा आली किंवा रद्द झाली? IRCTC टीडीआर फाइल करून संपूर्ण तिकीट रक्कम परत मिळवा. सोप्या स्टेप्स पाहा
file TDR on IRCTC app for full refund due to train delay over 3 hours or unexpected cancellation – quick and easy way to recover your ticket money.

file TDR on IRCTC app for full refund due to train delay over 3 hours or unexpected cancellation – quick and easy way to recover your ticket money.

esakal

Updated on

रेल्वे प्रवासात कधीही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. कधी ट्रेन ३ तासांहून अधिक उशिरा येते, कधी अचानक रद्द होते, तर कधी एसी किंवा कोचमध्ये बिघाड होतो. अशा वेळी प्रवास करणे अशक्य होते आणि तिकीटाचे पैसे वाया जातात असे वाटते. पण चिंता करू नका. IRCTC) ने प्रवाशांसाठी एक सोपा मार्ग उपलब्ध करून दिला आहे टीडीआर (Ticket Deposit Receipt) फाइल करून तुम्ही पूर्ण परतावा मिळवू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com