

how to fix slow ceiling fan at home clean blades replace capacitor and regulator
esakal
उन्हाळ्याच्या कडक उन्हात घराला थंड ठेवण्यासाठी आपण सर्वात जास्त अवलंबून असतो तो आपल्या छतावरच्या सीलिंग फॅनवर. पण अनेकदा अचानक या पंख्याचा वेग मंदावतो आणि तो फक्त फिरतोय म्हणून फिरत राहतो, वारा मात्र देत नाही.
अशा वेळी लगेच नवीन पंखा खरेदी करण्याचा किंवा हजारो रुपये खर्च करण्याचा विचार मनात आणू नका. सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमच्या जुन्या पंख्यालाच पुन्हा सुपरफास्ट बनवू शकता.