
How to create free 3D AI Photos in goole gemini
esakal
सध्या सोशल मीडियावर 3D इमेजचा ट्रेंड आहे
पण अनेकांना माहिती नाही की हे 3D फोटो कसे बनवायचे
चला तर मग फ्रीमध्ये 3D फोटो बनवायच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या
3D Images Trend : इन्स्टाग्रामवर नुकतेच एका नव्या ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे. अनेक लोक आपल्या आणि पाळीव प्राण्यांच्या 3D इमेज शेअर करत आहेत. हे जादू होते गुगलच्या नव्या एआय टूल 'नॅनो बनाना'च्या मदतीने.. (अधिकृत नाव जेमिनी 2.5 फ्लॅश इमेज). हे पूर्णपणे मोफत टूल कोणत्याही फोटोला काहीच क्षणांत वास्तववादी 3D मॉडेलमध्ये बदलते. डिझाइनर नसाल तरी चालेल महागड्या सॉफ्टवेअरची गरज नाही फक्त एका स्मार्टफोन किंवा कम्प्युटरची