
How to get rich on X with Nikita Biers advice
esakal
सोशल मीडियावर पैसे कमवण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी एक्सचे प्रोडक्ट हेड निकिता बीयर यांनी एक खास मंत्र दिला आहे. त्यांच्या मते जर तुम्हाला एक्सवर यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला इतरांपेक्षा जास्त माहिती असलेल्या विषयात तज्ज्ञ व्हा आणि रोज त्याबद्दल पोस्ट करा. इलॉन मस्क एक्सला ‘एव्हरीथिंग ॲप’ बनवण्यात व्यस्त असताना बीयर यांनी सामान्य वापरकर्त्यांना श्रीमंत होण्याचा एक सोपा पण प्रभावी मार्ग सांगितला.