How to fake a cinematic snow day using AI and BeautyCam without leaving your couch
esakal
विज्ञान-तंत्र
बर्फ ही बर्फ! Snow AI ट्रेंडमध्ये बनवा स्वतःचे भारी फोटो..एका क्लिकवर
AI Snow trend prompts : एआय स्नो ट्रेंडने फोटो कसे बनवायचे? पाहा..बर्फवृष्टीचा आनंद घरबसल्या घ्या
सोशल मीडियावर एक नवीन क्रेझ सुरू आहे.. 'एआय स्नो ट्रेंड'! लोक आपले साधे फोटो घेऊन एआयच्या जादूने त्यांना हॉलमार्क चित्रपटासारखे हिवाळी पोस्टकार्ड बनवत आहेत. बर्फवृष्टी, चमकणारे स्नोफ्लेक्स आणि रोमँटिक वातावरण हे सगळं आता फक्त एका क्लिकवर होत आहे एआयमुळे तुम्ही घरबसल्या स्नो'चा आनंद घेऊ शकता. हे ट्रेंड स्मग आणि प्रेडिक्टेबल आहे, पण तरीही इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर व्हायरल होतंय. इन्फ्लुएंसर्स ते सामान्य यूजर्स, सगळे या खऱ्या वाटणाऱ्या खोट्या बर्फवर्षावात बुडालेत..

