

Delete Online Data:
Sakal
Delete Online Data: आजकाल प्रत्येकजण 5G युगात इंटरनेट वापरतो आणि इंटरनेटवर डिजिटल पाऊलखुणा सोडतो. परिणामी यामुळे तुम्हाला डेटा लीक आणि हॅकिंगचा धोका निर्माण होतो. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही इंटरनेटवरून तुमचा डिजिटल पाऊलखुणा पूर्णपणे डिलिट करु शकता. हे करण्यासाठी तुम्हाला पुढील काही उपाय करावे लागतील जे तुमचा डेटा लीक होण्यापूर्वीच डिलिट करतील. चला तर मग जाणून घेऊया इंटरनेटवरून तुमचा डेटा कसा डिलिट करायचा.