
Recover WhatsApp chats easily with backup
esakal
जच्या डिजिटल युगात व्हॉट्सअॅप हे आपल्या रोजच्या संवादाचे महत्त्वाचे साधन आहे. ऑफिसची माहिती, मित्रांशी गप्पा किंवा फॅमिली मेसेज, सगळं काही आपण व्हॉट्सअॅपवर शेअर करतो. पण चुकून महत्त्वाचे मेसेज डिलीट झाले तर? काळजी करू नका..आता काही सोप्या स्टेप्सद्वारे तुम्ही तुमचे डिलीट झालेले चॅट्स पुन्हा मिळवू शकता. चला, जाणून घेऊया कस ते..