
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण चार्जिंग पोर्ट खराब झाल्याने चिडचिड होते. कारण चार्जरवर फोन चार्जिंगला लागत नाही. सतत पिन पकडून राहावे लागते. नवीन फोन खरेदी करण्याऐवजी किंवा दुरुस्तीच्या खर्चाला घाबरून आपण फोन दुरुस्ती करत नाही. तुम्ही घरच्या घरी काही सोप्या पद्धतींनी चार्जिंग पोर्ट दुरुस्त करू शकता.