
best ways to save mobile data india telecom
esakal
मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे
आणि त्यातले इंटरनेट तर फोनचा आत्मा आहे
आता हे इंटरनेट वाचण्याच्या सोप्या ट्रिक जाणून घ्या
जिओ, एअरटेल, व्हीआय आणि बीएसएनएल वापरकर्त्यांनो, तुमचा रोजचा मोबाइल डेटा लवकर संपतोय का? टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने डेटा पॅकसाठी आता जास्त खर्च करावा लागतोय. गेल्या वर्षी जुलैमध्ये जिओ, एअरटेल आणि व्हीआयने दरवाढ केली तर अनेक ऑपरेटर्सनी 1 जीबी डेली डेटा प्लॅन बंद केले. आता 1.5 जीबी डेटा प्लॅनसाठीही दरमहा 300 रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. अशा परिस्थितीत डेटा वाचवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत