Slow Laptop Issue: लॅपटॉप स्लो चालतोय? नवीन RAM खरेदी न करता हे ५ उपाय वापरुन वाढवा स्पीड!

How to Speed Up a Slow Laptop for Free: एक रुपयाही खर्च न करता बदला 'या' सोप्या सेटिंग्स; लॅगिंग अन् लॅपटॉप हँग होण्याच्या समस्येतून मिळेल सुटका...
Slow Laptop Issue? Speed It Up for Free with These Simple Settings Changes

Slow Laptop Issue? Speed It Up for Free with These Simple Settings Changes

esakal 

Updated on

Memory & System Tricks to Make Your Laptop Faster: ऑफिसचे काम असो किंवा कॉलेजचे प्रोजेक्ट्स, आजकाल लॅपटॉप ही प्रत्येकाची महत्त्वाची गरज बनली आहे. पण, काम करत असताना लॅपटॉप अचानक स्लो होणे, ॲप्स ओपन व्हायला वेळ लागणे किंवा स्क्रीन हँग होणे अशा समस्यांना अनेकांना सामोरे जावे लागते. सध्या बाजारात 'DDR5 RAM' च्या वाढत्या किंमती आणि तुटवड्यामुळे नवा हार्डवेअर खरेदी करणे खिशाला परवडणारे नाही.

पण, लॅपटॉप स्लो झाला म्हणजे लगेच नवीन रॅम खरेदी करण्याची अजिबात गरज नाही. कोणत्याही खर्चाशिवाय काही सोप्या सिस्टीम सेटिंग्स आणि योग्य मेमरी मॅनेजमेंटच्या मदतीने लॅपटॉपचा स्पीड सहज वाढवता येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com