
Safety Tips for Using Immersion Rod to Heat Water in Winter
esakal
हिवाळ्याचे थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि आता प्रत्येक घरात गरम पाण्याची गरज वाढली आहे. आंघोळीसाठी किंवा भांडी धुण्यासाठी बरेच जण गीझरऐवजी हिटर रॉड वापरतात, कारण ते सोयीस्कर आणि स्वस्त वाटते. पण सावधान... चुकीच्या पद्धतीने रॉड वापरल्यास विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो. म्हणून सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
esakal