
Mappls: India’s Homegrown Navigation App Challenging Google Maps with Local Expertise
esakal
How to use Mappls App : भारतात डिजिटल मॅपसाठीचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. मॅपमायइंडियाने (Map My India) विकसित केलेले ‘मॅपल्स’ (Mappls) हे नवे नेव्हिगेशन अॅप सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहे. झोहो कंपनीचे संस्थापक श्रीधर वेंबू यांनी या अॅपची प्रशंसा करत त्यामागील दशकांचे संशोधन आणि अनोख्या फीचर्सचा उल्लेख केला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मॅपल्स वापरण्याचे आवाहन करत या अॅपला पाठिंबा दर्शवला. पण हे मॅपल्स अॅप नेमके आहे तरी काय आणि ते गुगल मॅप्सपेक्षा कसे वेगळे आहे? चला तर मग जाणून घेऊया..