

esakal
लाखो मेट्रो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्वदेशी नेव्हिगेशन अॅप मॅपल्सने आता गुगल मॅप्सला खरा धक्का दिला आहे. एका क्लिकवर रस्ते, मेट्रो मार्ग, भाडे आणि वेळापत्रक सर्व काही हातात मिळणार आहे. ही नवीन सुविधा दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) सोबतच्या भागीदारीमुळे शक्य झाली आहे. आता प्रवास करताना फक्त अॅप उघडा आणि मेट्रोचा सुपर साथी तयार