

how to use nano banana pro
esakal
Google Gemini Nano Banana Pro : तुम्ही कधी फोटो एडिट करताना विचार केला आहे की, एवढे प्रोफेशनल काम इतके सोपे कसे होऊ शकते? गुगलने नुकतेच आपले सुपरहिट एआय टूल ‘नॅनो बनाना’चे अपग्रेडेड व्हर्जन ‘नॅनो बनाना प्रो’ (Nano Banana pro) लाँच केले आहे, आणि आता हा फक्त रेट्रो फोटोसाठीचा खेळ नाहीये, तर पूर्णपणे प्रो ग्राफिक डिझायनर बनला आहे