
WhatsApp Auto Message Translation Feature
esakal
Whatsapp New Feature : व्हॉट्सअॅप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कंपनी नेहमीच काही न काहीतर नवीन अपडेट आणत असते. नवे फीचर्स खूपच भारी असतात. पण यंदा एकदम युनिक फीचर आले आहे. जे प्रत्येक युजरसाठी खूपच फायद्याचं ठरणार आहे.