

Truecaller Location Silent Status Last Seen Technology Crowdsourcing Big Data AI Explained
esakal
Truecaller केवळ अनोळखी नंबर शोधत नाही, तर तुमच्या डिजिटल हालचालींवर बारीक नजर ठेवते. फोन न उचलताही समोरच्याची स्थिती या ॲपला अचूक कशी समजते, यामागील थक्क करणारे तंत्रज्ञान जाणून घ्या