Foldable Smartphone: एक फोन, तीन फोल्ड! Huawei ने लाँच केला जगातील सर्वात महागडा ट्राय-फोल्ड...पहा किंमत किती?

Huawei Mate XT 2 Ultimate Design: 10.2 इंचाची स्क्रीन अन् इनवर्ड फोल्डिंग मेकॅनिझम! 2TB स्टोरेज, प्रायव्हसी डिस्प्ले अन् Kirin 9050 Pro चिपसेट; वैशिष्ट्ये पाहून व्हाल थक्क...
Huawei Mate XT 2 Ultimate Design: Price, Specs & Tri-Fold Tech

Huawei Mate XT 2 Ultimate Design: Price, Specs & Tri-Fold Tech

esakal 

Updated on

Huawei Mate XT 2: स्मार्टफोनच्या दुनियेत पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचा नवा अविष्कार पाहायला मिळाला आहे. टेक दिग्गज Huawei ने आपला नवीन ट्राय-फोल्ड (Tri-Fold) स्मार्टफोन Huawei Mate XT 2 Ultimate Design लाँच केला आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या जगातील पहिल्या मास-मार्केट ट्राय-फोल्ड फोन 'Mate XT' चे हे अपग्रेडेड व्हर्जन आहे. यावेळी कंपनीने फोल्डिंग मेकॅनिझममध्ये मोठा बदल करत आतल्या बाजूला दुमडणारे नवीन डिझाइन सादर केले आहे, ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com