

Space Laboratory
sakal
नवी दिल्ली : अवकाश तंत्रज्ञान परिसंस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने, भारताच्या अवकाश क्षेत्रातील प्रवर्तक संस्था ‘इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर’ने (इन्स्पेस) देशातील सात संस्थांमध्ये ‘अवकाश प्रयोगशाळा’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.