Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Chrome Privacy Explained : अनेकजण Incognito Modeचा वापर करतात. मात्र Incognito Tab उघडल्यानंतर आपली इंटरनेटवरील प्रत्येक हालचाल पूर्णपणे लपते, असा समज असेल तर तो चुकीचा आहे.
Chrome Privacy Explained

Chrome Privacy Explained

esakal

Updated on: 

इंटरनेटवर काही शोधायचं म्हटलं की आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये सर्वात आधी उघडतो तो Google Chrome. त्यातही एखादी गोपनीय माहिती सर्च करायची असेल किंवा आपण कोणत्या वेबसाइटला भेट दिली हे ब्राउजिंग हिस्ट्रीमध्ये दिसू नये, असं वाटत असेल तर अनेकजण थेट Incognito Modeचा वापर करतात. मात्र Incognito Tab उघडल्यानंतर आपली इंटरनेटवरील प्रत्येक हालचाल पूर्णपणे लपते, असा समज असेल तर तो चुकीचा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com