iPhone 18 Pro India Price Compared With US Price
esakal
Global iPhone 18 Price Comparison: Appleकंपनीचा Surprise and Shine हा September Event काल म्हणजे ९ सप्टेंबरला कॅलिफोर्नियातील कुपरटिनो येथे पार पडला. आपल्या भव्य सोहळ्यात Apple ने नवा iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच केले. याशिवाय कंपनीने नवीन आयवॉच आणि इयरपॉड्सही लाँच केले. पण या संपूर्ण Event मधील, शोस्टॉपर ठरला तो च्या iPhone च्या इतिहासातील पहिला फोल्डेबल फोन iphone Duo!
12 सप्टेंबरपासून या फोन्सचे प्री-ऑर्डर सुरू होणार असून 18 सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल. मात्र सर्वात जास्त महाग किंमतीत iPhone 18 विकणारा भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.