India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

India Emerges as a Fast-Growing AI Hub with Urban-Centric Adoption Trends : भारत एआय वापरात झपाट्याने पुढे; मोठ्या शहरांमध्ये वाढ वेगवान, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातही विस्तार
India Leads in AI Growth

India Leads in AI Growth

esakal

Updated on

ओपनएआयच्या ताज्या अहवालानुसार भारत हा जगातील वेगाने वाढणाऱ्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) बाजारांपैकी एक आहे. बुधवारी जाहीर झालेल्या या अहवालात भारतात एआयचा वापर कसा वाढतो आहे आणि त्यातील अडचणी काय आहेत, हे सोप्या शब्दांत सांगितले आहे. कोडिंग, डेटा विश्लेषण आणि तर्कशक्ती वापरणाऱ्या कामांमध्ये भारताने चांगली प्रगती केली आहे. मोठ्या शहरांमध्ये एआयचा वापर जास्त वेगाने वाढताना दिसतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com