

नवी दिल्ली : देशाच्या अर्थचक्राला गती मिळत असतानाच रोजगाराच्या पारंपरिक चौकटीमध्येही मोठा बदल होताना दिसून येतो. भविष्यातील नोकऱ्यांच्या संधी प्राप्त करण्यासाठी काही मोजके देश सक्षम आहेत. या सक्षम देशांच्या क्रमवारीमध्ये भारत दुसऱ्या स्थानी असल्याचे दिसून आले.