

Classic Nokia 7710 smartphone, India's first touchscreen mobile phone from 2004, featuring a large 3.5-inch display and iconic design that pioneered touch technology
Nokia 7710
esakal
आजच्या काळात मोबाईल म्हंजी आपला जीव की प्राण झाला आहे.. फक्त एका टचने कॉल, मेसेज, व्हिडिओ, बातम्या सगळं काही हातात येते. पण तुम्हाला माहितीये का, हे टचस्क्रीन तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदा कोणी आणलं? अॅपल किंवा सॅमसंग नव्हे, तर नोकिया कंपनीने.. 2004 मध्ये नोकियाने भारतात पहिला टचस्क्रीन फोन लाँच केला. नोकिया 7710 (Nokia 7710). हा नोकियाचा जगातील पहिला टचस्क्रीन फोनही होता आणि त्याने मोबाईल जगतात खळबळ उडाली होती.
How Nokia 7710 Revolutionized Mobile Technology in Indi
esakal