

fully Indian driverless car beating global giants Tesla Cruise Waymo
esakal
Driverless car India
esakal
भारताने ऑटोमोटिव्ह जगतात इतिहास रचला आहे. विप्रो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) आणि RV कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (RVCE) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून देशातील पहिली पूर्णपणे स्वायत्त ड्रायव्हरलेस कार तयार झाली आहे.