भारताचं स्वत:चं AI मॉडेल दहा महिन्यात येणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा

INDIA AI Model : डीपसीकने ओपनएआय, गुगलच्या एआय मॉडेलला आव्हान दिलंय. यातच आता भारत सरकारने एआय आणणार असल्याची घोषणा केली आहे.
भारताचं स्वत:चं AI मॉडेल दहा महिन्यात येणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा
Updated on

आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अमेरिकेची मक्तेदारी आहे. अमेरिकेच्या वर्चस्वाला चीनचं लहानसं स्टार्टअप असेलल्या डीपसीकने हादरा दिला. डीपसीकने ओपनएआय, जेमीनी यांच्या एआय मॉडेलला आव्हान दिलंय. यातच आता भारत सरकारने एआय आणणार असल्याचं सांगितलं. चॅट जीपीटी सारखं मॉडेल भारतात आणण्याची तयारी केली जात आहे.

भारताचं स्वत:चं AI मॉडेल दहा महिन्यात येणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा
PM Narendra Modi : नदीत विष कोण कसे मिसळेल? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सवाल; ‘आप’ला जनता कंटाळल्याचा दावा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com