फॅशन आणि परफॉर्मन्सचा परफेक्ट कॉम्बो... Fascino 125 ला मिळाला प्रीमियम आणि स्टायलिश टच; नवी डिझाइन आणि किंम्मत काय?

Yamaha Fascino 125 Fi Hybrid new design: यामाहा फॅसिनोच्‍या स्‍टाइलमध्‍ये नवीन डिझाइनसह बदलांची घोषणा केली आहे. नवीन अपग्रेडमुळे मागच्या बाजूच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे.
Yamaha Fascino 125 Fi Hybrid new design

Yamaha Fascino 125 Fi Hybrid new design

ESakal

Updated on

इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेडने आज स्टायलिश Fascino 125 Fi Hybrid मधील महत्त्वाच्या डिझाइन बदलांची घोषणा केली. यासह आजच्या तरुणांच्या आणि फॅशनबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी पूर्ण करण्याप्रती यामाहाची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. आधुनिक जीवनशैली आणि फॅशन निवडींना सादर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली नवीन Fascino मध्ये एक सुटसुटीत आणि अधिक समकालीन रचना आहे, जी तरुण पिढीला विशेषत्वाने भावते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com