Why the Government Issued This Advisory : जर तुम्ही ऑफीसच्या लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वेब वापरत असाल, तर तुम्ही वेळी च सावध होणं गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी केली आहे. यात त्यांनी ऑफीसच्या लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वेबचा वापर बंद करण्याचे आवाहन केले आहे.