

Indian Railways Launches ‘RailOne’ Super App For Passengers
Esakal
Introduction to RailOne Super App: भारतीय रेल्वेने नवीन पिढीचे डिजिटल प्लॅटफॉर्म 'रेलवन' सुपर अॅप प्रवाशांच्या सेवेत आणले आहे. प्रवाशांना एका क्लिकवर योग्य माहिती देण्यासाठी वन-स्टॉप डिजिटल कॅम्पेन्सने मोठे पाऊल उचलले आहे.