LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

IndianOil ONE app : एलपीजी सिलिंडर कमतरतेच्या अफवांमुळे एका ॲपने गुगल प्ले स्टोअरवर नंबर १ स्थान पटकावले आहे.
Why did IndianOil ONE app become number 1 on Play Store

Why did IndianOil ONE app become number 1 on Play Store

esakal

Updated on

देशात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात विलंब होत असल्याच्या आणि कमतरतेच्या अफवा जोरात पसरल्या आहेत. मध्यपूर्वेतील संघर्ष आणि इंधन पुरवठ्यावर होणाऱ्या परिणामांच्या भीतीने लोक घाबरले आहेत. घरात स्वयंपाकासाठी एलपीजी सिलिंडरवर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांनी तातडीने बुकिंग करण्यासाठी मोबाइल अॅप्सकडे धाव घेतली. याचा थेट फायदा झाला तो इंडियन ऑइलच्या 'इंडियनऑइल वन' अॅपला..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com