भारताच्या अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास! देशातील पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट 'Vikram-1' लाँच

Vikram-1 launch: भारताच्या अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचण्यात आला आहे. देशातील पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट 'Vikram-1' लाँच करण्यात आले आहे.
Vikram-1 launch

Vikram-1 launch

ESakal

Updated on

मयुरेश प्रभुणे

स्कायरूट कंपनीने विकसित केलेल्या ‘विक्रम १’ या देशातील पहिल्या खासगी रॉकेटचे शनिवारी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून उड्डाण केले आहे. ‘आगमन’ असे या मोहिमेचे नामकरण करण्यात आले असून, या उड्डाणातून प्रक्षेपकाच्या विविध यंत्रणांची चाचणी करण्यात आली आहे. ‘विक्रम १’च्या उड्डाणाचे काउंटडाऊन शुक्रवारी रात्रीपर्यंत सुरळीत सुरू होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com