Infinix GT 50 Pro होणार लाँच; 6,500mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्लेसह मिळणार दमदार फीचर्स! पाहा किंमत...

Infinix GT 50 Pro 5G Specs: गेमिंगप्रेमींसाठी खुशखबर! powerful MediaTek Dimensity 8400 Ultimate चिपसेट आणि लिक्विड कूलिंग सिस्टीमसह येणार नवीन फोन...
Infinix GT 50 Pro 5G Specs 6,500mAh Battery, 144Hz Display

Infinix GT 50 Pro 5G Specs: 6,500mAh Battery, 144Hz Display

esakal 

Updated on: 

Infinix GT 50 Pro 5G: स्मार्टफोन बाजारात खळबळ उडवण्यासाठी इन्फीनिक्स (Infinix) आपला नवीन आणि अत्यंत पॉवरफुल 5G गेमिंग फोन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या लोकप्रिय GT सिरीजमधील हा नवीन फोन Infinix GT 50 Pro या नावाने बाजारात येणार असून, हा GT 30 Pro चा सक्सेसर असणार आहे. अधिकृत लाँचिंगपूर्वी कंपनीने या फोनच्या जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. हा फोन विशेषतः मोबाईल गेमिंगप्रेमींना डोळ्यांसमोर ठेवून डिझाइन करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com