

Instagram 90 Minute Video Feature
sakal
इंस्टाग्राम वर रील्स पाहण्याचा अनुभव आता बदलणार आहे. आतापर्यंत छोट्या व्हिडीओसाठी लोकप्रिय असलेल्या या प्लॅटफॉर्मवर आता ९० मिनिटांपर्यंतचे लांब व्हिडीओ पाहता येऊ शकतात. इंस्टाग्राम सध्या या नव्या फीचरची चाचणी करत असून, यामुळे पॉडकास्ट आणि लांब व्हिडीओ पाहणाऱ्या यूजर्सना मोठा फायदा होणार आहे. हे फीचर नेमकं कसं काम करणार? जाणून घ्या.