
Instagram Spying Microphone access
esakal
Instagram News : इन्स्टाग्राम तुमच्या फोनच्या मायक्रोफोनद्वारे तुमचं बोलणं ऐकून जाहिराती दाखवतं असा अनेकांचा समज आहे. पण इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मॉसेरी यांनी हा गैरसमज दूर केला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही तुमचं बोलणं ऐकत नाही. तुमच्या फोनचा मायक्रोफोन आम्ही जाहिरातींसाठी वापरत नाही.