Instagram Earning : इंस्टाग्रामवरुन करा महिन्याला 60 हजार रुपयांची कमाई, फक्त 'या' ट्रिक्स फॉलो करा

जर तुम्ही या काही ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्ही महिन्याला ६० हजार रुपये कमावू शकता. चला तर जाणून घेऊया कसं?
Instagram Earning
Instagram Earningsakal

Instagram Earning : इंस्टाग्राम हे जगभरातील सर्वात जास्त लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. सर्वात जास्त तरुणाई इंस्टाग्रामवर असतात. सहसा आपण इंस्टाग्रामचा वापर हा फोटो, व्हिडीओ किंवा रिल पोस्ट करण्यासाठी करतो पण तुम्हाला माहिती आहे का आपण सामान्य माणसंसुद्धा इंस्टाग्रामवरुन हजारो रुपये कमावू शकतो.

हो, हे खरंय. जर तुम्ही या काही ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्ही महिन्याला ६० हजार रुपये कमावू शकता. चला तर जाणून घेऊया कसं? (Instagram Earning earn money monthly 60 thousand rupees on instagram account read and follow tricks )

Reels च्या मदतीने तुम्ही चांगली कमाई करू शकता. जर तुम्ही विचार करत असाल तर हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. तुमच्या जवळ दर असं इंस्टाग्राम अकाउंट असेल ज्याची Reach खूप जास्त असेल तर हे अकांऊट तुमचं कमावण्याचं साधन असू शकतं.

फक्त तुम्हाला पेड प्रमोशन स्टार्ट करावे लागतील. काही यूजर्स या मदतीने घरी बसून हजारो किंवा लाखो रुपये कमवतात.

Instagram Earning
Earn money : घरबसल्या मिळवा १५० ग्रॅम सोने आणि १ लाख रुपयांचा लाभ

इंस्टाग्रामवर पोस्ट करुनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. अनेक अकांउट्स या द्वारे बक्कळ पैसा कमावत आहे. जर तुम्हालाही असं करायची इच्छा आहे तर सर्वात आधी तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट Popular बनवावे लागेल. खूप असे इंस्टाग्राम अकाउंट्स आहे ज्याच्या मदतीने युजर पॉपुलर तर होतोच पण कमाईही करतो.

Instagram Earning
Earn money : हे काम करा आणि घरबसल्या रोज कमवा १ हजार रुपये

Instagram वर जर तुमचं अकाउंट अतिशय लोकप्रिय असेल तर तुम्ही Instagram Advertising चाही फायदा घेऊ शकता. यामुळे तुम्ही थेट इंस्टाग्रामवरुन पैसे कमावू शकता पण यासाठी तुमचं अकाउंट लोकप्रिय होणे अत्यंत गरजेचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com