

What is Instagram Instants App
esakal
तुम्ही कधी असा फोटो पाठवला आहे का, जो पाहिल्यावर लगेच गायब होतो? जणू काय तो फक्त आठवणीतच राहिला पाहिजे. हे फीचर तुम्ही whatsapp किंवा snapchat मध्ये वापरले असेल. आता इन्स्टाग्रामने सुद्धा अशी जादूची नवी किल्ली आणली आहे. तुमच्या मोबाईलमध्ये एक नवे ॲप येत आहे, जो स्नॅपचॅटला थेट आव्हान देत आहे.