
What is Instagram Rings Award for Top Creators
esakal
Instagram Rings Award Process : सोशल मीडियावरील क्रिएटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी इन्स्टाग्रामने ‘रिंग्स’ नावाचा एक अनोखा पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार 25 निवडक क्रिएटर्सना दिला जाणार असून यात विजेत्यांना मिळणार आहे एक खास भेट प्रसिद्ध फॅशन डिझायनर ग्रेस वेल्स बोनर यांनी डिझाइन केलेली आकर्षक रिंग.. याशिवाय विजेत्यांना त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर या पुरस्काराची डिजिटल प्रत प्रदर्शित करण्याची संधी मिळेल.