

Instagram's new "Your Algorithm" icon in the top-right corner of the Reels tab, allowing users to view, customize, and control AI-powered topic recommendations for a personalized feed
esakal
सोशल मीडिया वर्ल्डमध्ये मोठी बातमी आहे. इंस्टाग्रामने नुकतेच 'युअर अल्गोरिदम' (Your Algorithm) नावाचे जबरदस्त नवीन टूल लाँच केले आहे. यामुळे आता रील्स पाहताना अल्गोरिदम तुम्हाला जे दाखवतो ते तुम्ही स्वतः ठरवू शकता. पूर्वी अल्गोरिदम आपोआपच रील्स सुचवायचे, पण आता तुम्हाला पूर्ण नियंत्रण मिळणार आहे. इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी या फीचर कन्फर्म केले आहे.