सुरू होतोय Instamart Quick India Movement सेल; चक्क 90% पर्यंत डिस्काउंट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

Instamart Quick India Movement Offers : इन्स्टामार्टच्या 'क्विक इंडिया मूव्हमेंट' सेल लवकरच सुरू होणार आहे. या सेलमध्ये 90% पर्यंत डिस्काउंट मिळेल
Instamart Quick India Movement Sale Discount Offers

Instamart Quick India Movement Sale Discount Offers

esakal

Updated on
Summary
  • इन्स्टामार्टचा 'क्विक इंडिया मूव्हमेंट' सेल 19-28 सप्टेंबरला सुरू होणार आहे

  • या सेलमध्ये 90% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे

  • यामध्ये नेमक्या काय ऑफर्स असतील, जाणून घ्या

Instamart Sale Offers : स्विगीच्या इन्स्टामार्टने आपला पहिला वार्षिक मेगा सेल 'क्विक इंडिया मूव्हमेंट' जाहीर केला आहे जो 19 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणारआहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, इअरबड्स, स्मार्टवॉच, स्पीकर्स आणि पॉवर बँक यासारख्या उत्पादनांवर तब्बल 90 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. विशेष म्हणजे अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्यांना 1000 रुपयांपर्यंत अतिरिक्त 10 टक्के सूट मिळेल. इन्स्टामार्टचे खास फीचर म्हणजे 10 मिनिटांत डिलिव्हरी ज्यामुळे खरेदी आणखी सोयीस्कर होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com