

iPhone 15 (128GB, Black) now available on Amazon India at just ₹51,401 after ₹28,500+ discount and ICICI card cashback – Limited period offer!
esakal
तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. Apple चा प्रसिद्ध iPhone 15 आता Amazon वर मोठ्या सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. जेव्हा तो पहिल्यांदा मार्केटमध्ये आला तेव्हा त्याची किंमत 79,900 रुपये होती, पण आता तुम्ही तो फक्त 52,990 रुपयांना खरेदी करू शकता.