

iPhone 16 Plus cheapest ever 64990 rupees Reliance Digital bumper offer 2025
esakal
iPhone 16 Plus Discount offer Reliance Digital : नवीन आयफोन घेण्याचं स्वप्न पाहताय? पैशाची अडचण येतेय? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे! सध्या अॅपलचा दमदार आयफोन 16 प्लस तब्बल 25000 रुपयांपर्यंत स्वस्तात मिळतोय. लाँचच्या वेळी 89900 रुपयांना आलेला हा फोन आता फक्त 64990 रुपयांत घरी आणता येणार आहे. ही संधी हातची सोडू नका