

flipkart buy buy sale mobile discount
esakal
flipkart buy buy sale offers : ऑनलाइन शॉपिंगच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टच्या ‘बाय बाय सेल’(Buy Buy Sale) मध्ये Apple चा आयफोन 16 तब्बल 11,901 रुपयांच्या डायरेक्ट डिस्काउंटसह मिळत आहे. सध्या हा फोन केवळ 57,999 रुपयांत विकला जातोय ज्याची नेहमीची किंमत 69,900 रुपये आहे. मात्र ही खास ऑफर फक्त फ्लिपकार्टच्या मोबाइल अॅपवरच दिसतेय आणि आज रात्री 12 वाजता संपणार आहे.