
iPhone 16 Pro Flipkart Diwali Sale 2025 Discounts Offers
esakal
iPhone 16 Pro Discount Offer : यंदाच्या दिवाळीत नवा मोबाईल घ्यायचा विचार करताय? तर मग आयफोन 16 प्रो खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे..आता तुम्ही म्हणाल हे बजेटमध्ये येत नाही.. तर ऑफरमध्ये iPhone 16 प्रोवर तब्बल 50,000 रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत आहे. हो तुम्ही बरोबर वाचले आहे..सध्या अनेक ठिकाणी स्मार्टफोन डिस्काउंटच्या ऑफर आहेत. ज्यांना दसऱ्यापासून खरी सुरुवात झाली आहे. चला तर मग जाणून घ्या काय आहेत या खास..